Main menu:
संस्थेच्या सुरुवातीपासून शतब्दिपर्यंतचा प्रवास - स्मृतीचित्रे
१९१५ ते २०१५
शताब्दी महोत्सवी वर्ष २०१४ - २०१५ मधील कार्यक्रमांची छायाचित्रे
श्री संस्थान गोकर्ण - पर्तगाली जीवोत्तम मठाचे मठाधीश परमपुज्य
विद्याधीराजतीर्थ शीपाद वडेर स्वामीजी यांचे सरस्वत वसतिगृहातील वस्त्व्याप्रसंगी आयोजित विविध कार्यक्रमाची छायाचित्रे
शताब्दी महोत्सवी वर्ष २०१४ - २०१५ मधील कार्यक्रमांची छायाचित्रे
१५ ऑगस्ट २०१४ स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विद्यार्थी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर
शताब्दी महोत्सवी वर्ष २०१४ - २०१५ मधील कार्यक्रमांची छायाचित्रे
शताब्दी महोत्सवी व र्ष सामुदायिक गणेशोत्सव २०१४ कार्यक्रमांची छायाचित्रे
शताब्दी महोत्सवी वर्ष २०१४ - २०१५ मधील कार्यक्रमांची छायाचित्रे
२६ जानेवारी २०१५ प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम
शताब्दी महोत्सवी वर्ष २०१४ - २०१५ मधील कार्यक्रमांची छायाचित्रे
दि. १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे डॉ . सतीश पत्की यांचे हस्ते झालेले विविध गुणीजनांचे सत्कार
शताब्दी महोत्सवी वर्ष २०१४ - २०१५ मधील कार्यक्रमांची छायाचित्रे
अमेरिकेतील भारताचे उच्चायुक्त श्री ज्ञानेश्वर मुळे यांची संस्थेस सदिच्छा भेट व मार्गदर्शन
शताब्दी महोत्सवी वर्षातील सामुदायिक गणेशोत्सव २०१४ निमित्त पार पडलेल्या विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण कार्यक्रमप्रसंगी झालेले श्रेष्ठ ज्ञातीबांधवांचा औचित्यपूर्ण गौरव व सत्कार करण्यात आला .
दि. २६ जानेवारी २०१५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. सचिन शिरगावकर यांच्या हस्ते झालेले विविध औचित्यपूर्ण सत्कार
शताब्दी महोत्सवी वर्ष २०१४ - २०१५ मधील कार्यक्रमांची छायाचित्रे
दाभोळकर मेमोरिअल च्यरिटेबल ट्रस्ट मार्फत आयोजित विद्यार्थी आरोग्य शिबीर
श्री संस्थान गोकर्ण - पर्तगाली जीवोत्तम मठाचे मठाधीश परमपुज्य विद्याधीराजतीर्थ शीपाद वडेर स्वामीजी यांचे सरस्वत वसतिगृहातील वस्त्व्याप्रसंगी झालेले १८ जानेवारी २०१५ रोजी जेष्ठ ज्ञातिबांधवांचे सत्कार
२० मे २०१४ रोजी झालेला शताब्दी महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा व सारस्वत भवनचे अनावरण
कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - जस्टीज प्रदीप रामचंद्र बोरकर
शताब्दीपूर्ती सोहळा २०१५ क्षणचित्रे
दि. १९ मे २०१५ सारस्वत बोर्डिंग आजी माजी विद्यार्थी सोहळा
शताब्दीपूर्ती सोहळा २०१५ क्षणचित्रे
दि. २० मे २०१५ शोभायात्रा
शताब्दीपूर्ती सोहळा २०१५ क्षणचित्रे
दि. २० मे २०१५ प्रथम सत्र
शताब्दीपूर्ती सोहळा २०१५ दि . २० मे २०१५ मुख्य कार्यक्रम
कार्यक्रमाचे अध्यक्ष - शिमंत छत्रपती शाहू महाराज
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - पद्मभूषण डॉ. शां . ब. मुजुमदार
शताब्दीपूर्ती सोहळा २०१५ दि . २० मे २०१५ मुख्य कार्यक्रम
सामाजिक क्षेत्रातील तसेच संस्थेच्या वाटचालीतील अपूर्व योगदानाबद्दल ज्येष्ठ समाजबांधवांचे गौरवपूर्ण सत्कार
शताब्दीपूर्ती सोहळा २०१५
दि . २० मे २०१५ मुख्य कार्यक्रम